जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ओपनहायमर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. सिलियन मर्फीने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यातील कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन आणि धमाकेदार सीन्स प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. मात्र ‘ओपनहायमर’मधील एक सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. या सीनमध्ये भगवद् गीतेच्या वापरावरून नेटकरी भडकले आहेत.
https://www.tv9marathi.com/entertainment/oppenheimer-bhagavad-gita-scene-sparks-controversy-on-internet-people-got-angry-after-watching-christopher-nolan-film-983630.html
