कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला दिलेला श्रीमद्भागवत गीतेचा (Bhagwat Geeta) संदेश संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त आहे. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे. जो मानवाला कसे जगावे हे शिकवतो. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की काळ कधीच सारखा राहत नाही. गीतेचे थोडे ज्ञान आपण आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपल्याला अनेक संकटांपासून मुक्ती मिळेल. तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकाल.
https://marathi.abplive.com/astro/geeta-gyan-motivational-thoughts-in-marathi-valuable-lessons-geeta-quotes-1115048