आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश
जीवनातील निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे. जीवन घडवणाऱ्या या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. आयुष्याच्या कठीण प्रसंगी माणसाला योग्य दिशा दाखवणारा प्रकाश म्हणजे भागवत गीतेतले ज्ञान आहे. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे.
आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश Read More »
गीता हा एकमेव धर्मग्रंथ, जो देवाने सांगितलेला: गीतेतील सूत्रे जगण्याची कला शिकवतात
श्रीकृष्णाने मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीतेचा उपदेश केलामहाभारत युद्धाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. यामुळेच या ग्रंथात कुठेही श्रीकृष्ण उवाच लिहिलेले नसून श्रीभगवान उवाच सर्वत्र लिहिलेले आहे. याचा अर्थ श्रीभगवान म्हणतात. गीता जयंतीची तारीख मोक्षदा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. गीता हे सर्व वेद, उपनिषद आणि पुराणांचे सारपं शर्मा यांच्यानुसार,
गीता हा एकमेव धर्मग्रंथ, जो देवाने सांगितलेला: गीतेतील सूत्रे जगण्याची कला शिकवतात Read More »
कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम
70 ते 90 च्या दशकातील कोणताही चित्रपट असो, कोर्टरूमचा सीन असेल तर एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला गीता किंवा कुराण कापडात गुंडाळून कोर्टाचा कर्माचारी शपथ घ्यायला सांगतो. मग, साक्षीदार त्यावर हात ठेवून शपथ घेतो की, ‘मी जे काही बोलेन ते मी सत्य सांगेन, सत्याशिवाय काहीही सांगणार नाही.’ न्यायालयांचे हे
कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम Read More »
व्यक्तीमध्ये ‘हे’ पाच गुण असल्यास त्याच्या जीवनात नसते मानसन्मानाची कमतरता
महाभारताच्या लढाईच्या आधी पांडवांपकी एक अर्जुनाला तेव्हा श्राकृष्णाने उपदेश केला, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला. अर्जुनाच्या मते समोर उभं ठाकलेलं ते विराट सैन्य आणि त्या सैन्यातले रथीमहारथी त्याचे काका,मामा,आजोबा, भाऊ होते. आपल्याच माणसांना मी कसा मारू शकतो? असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि त्याने भर रणांगणात धनुष्य खाली ठेवलं.त्यानंतर अर्जुनाच्या सर्व
व्यक्तीमध्ये ‘हे’ पाच गुण असल्यास त्याच्या जीवनात नसते मानसन्मानाची कमतरता Read More »