Other

आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश

जीवनातील निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे. जीवन घडवणाऱ्या या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. आयुष्याच्या कठीण प्रसंगी माणसाला योग्य दिशा दाखवणारा प्रकाश म्हणजे भागवत गीतेतले ज्ञान आहे. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे.

आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश Read More »

‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो, चूक की बरोबर? श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेलं उत्तर वाचा

श्रीमद्भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ मानला जातो. धर्माच्या पलीकडे सुद्धा मानवता मानणाऱ्या अनेकांना गीतेचे श्लोक मार्गदर्शन करतात. भगवद्गीतेत तब्बल १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत ज्यातुन श्रीकृष्णाने अर्जुनासह पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला संदेश दिल्याचे मानले जाते. आत्मा, परमात्मा, भक्ती यांचा बोध देत कर्म व आयुष्यातील प्रत्येक टप्यावर येणाऱ्या अनेक द्विधा स्थितीत लढण्याचे बळ गीतेमध्ये दडलेले

‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो, चूक की बरोबर? श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेलं उत्तर वाचा Read More »